Author Topic: का वाटतं...  (Read 845 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
का वाटतं...
« on: March 15, 2014, 04:10:37 PM »
ज्याच्यासाठी मन इतकं झुरलं,
शेवटी त्यानेच एकट मला सोडलं....
पाहिलेल्या आशेच्या स्वप्नावर,
का वाटतं त्याने असं पाणी फेरलं....!!

©स्वप्नील चटगे.
« Last Edit: March 16, 2014, 12:44:18 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


arpita deshpande

 • Guest
Re: का वाटतं...
« Reply #1 on: March 18, 2014, 03:41:23 PM »
chan

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
Re: का वाटतं...
« Reply #2 on: March 18, 2014, 07:54:57 PM »
धन्यवाद...