Author Topic: स्पर्श प्रीतिचा...  (Read 762 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
स्पर्श प्रीतिचा...
« on: March 17, 2014, 12:23:03 PM »
माझ्या मनाच्या अंगणात,
एक प्रेमळ फुल गुलाबाचा...
गुलाब ही जाणला होता,
स्पर्श माझ्या प्रीतिचा....!!

©स्वप्नील चटगे.
« Last Edit: March 17, 2014, 09:07:03 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता