Author Topic: स्पर्शाच ओलावा...  (Read 692 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
स्पर्शाच ओलावा...
« on: March 17, 2014, 12:24:26 PM »
तुझ्या स्पर्शाचा ओलावा,
हळुच मनी माझ्या बहरला...
जणु हा पहाटेचा गंध वारा,
माझ्या अंगावरती शहारला...

©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता