Author Topic: चिबं भिजुनी...  (Read 672 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
चिबं भिजुनी...
« on: March 17, 2014, 12:26:58 PM »
सखी,
प्रेमाच्या सागरात चिबं,
न्हाऊनी मी गेलो होतो...
अनं हरवुनी भान माझे,
तूझ्यासवे खेळण्यात मी,
जणु दंग झालो होतो....!!

©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता