Author Topic: पून्हा थाटलो...  (Read 524 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
पून्हा थाटलो...
« on: March 18, 2014, 05:12:22 PM »
एकटेपणाच्या वळणावर पुन्हा,
आपण दोघेही एकमेकासं भेटलो...
जुळून येतील का बंध नवे,
याच आशावर पुन्हा थाटलो....!!

©स्वप्नील चटगे.
« Last Edit: March 28, 2014, 09:57:13 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता