Author Topic: फक्त तुझ्या आठवणी...  (Read 748 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
फक्त तुझ्या आठवणी...
« on: March 18, 2014, 05:17:28 PM »
माझ्या ओल्या आसंवाना,
अलगद पुसणारं नाही कोणी...
अण् पापण्याना ओलावणारी,
होती फक्त तुझ्या आठवणी....!!

©स्वप्नील चटगे.
« Last Edit: March 28, 2014, 09:57:02 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता