Author Topic: तुझी नि माझी भेट...  (Read 854 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
तुझी नि माझी भेट...
« on: March 18, 2014, 05:21:36 PM »
माझ्या आयुष्याच्या वाटेवर,
झाली तुझी नि माझी गाठ...
अनं रुसव्या जीवास भेटली,
तुझ्या प्रेमाचा गंधाची साथ....!!

©स्वप्नील चटगे.
« Last Edit: March 28, 2014, 09:56:27 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता