Author Topic: इतका विसर कशाला...  (Read 743 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
इतका विसर कशाला...
« on: March 19, 2014, 07:44:18 AM »
तुही मला पाहत होतीस,
व मीही पाहत होतो तुला...
अन् सागाया भावना तुझ्या,
 इतका विसर होतोय कशाला....!!

©स्वप्नील चटगे.
« Last Edit: March 28, 2014, 09:56:03 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता