Author Topic: आयुष्याच्या बिकट क्षण..  (Read 792 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
माझ्या आयुष्याच्या बिकट क्षणी,
माझ्या हातात तुझा हात होता...
जणु काही तुझं सारं आयुष्य,
माझ्या नावाने अर्पण केलं होतं....!!

©स्वप्नील चटगे.