Author Topic: आठवणीत रमलेलं मन...  (Read 860 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
आठवणीत रमलेलं मन...
« on: March 19, 2014, 11:46:58 AM »
तुझ्या प्रेमाच्या आठवणीत,
माझं गाव होत वसलेलं....
आठवत आपले ते गोड क्षण,
त्यात मनं माझं धुदं रमलेलं....!!

©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता