Author Topic: नशीब....  (Read 1191 times)

Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
नशीब....
« on: March 19, 2014, 09:32:11 PM »
विसकटलेल्या नात्यांना जोडायला
प्रेमाची गरज भासते,
बीखरलेल्या माणसांना शोधायला
विश्वासाची साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात येतात
वेगवेगळी माणसे,
पाहीजे ती व्यक्ती भेटायला मात्र
नशीबच लागते ?????

$ vidyakalp $

Marathi Kavita : मराठी कविता