Author Topic: प्राजक्ता..  (Read 1432 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
प्राजक्ता..
« on: March 20, 2014, 07:16:04 AM »
प्राजक्ताच्या फुलावर शिपंडले,
दवंबिदू अन् तुषाराचे...
जुळले नाते दोन जीवाचे,
जणु जाणु लागले प्रेम एकमेकाचे....!!
--------- -----------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता