Author Topic: शुक्राची चादँणी...  (Read 683 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
शुक्राची चादँणी...
« on: March 20, 2014, 07:18:47 AM »
जणु शुक्राची चादंणी,
उंच आभाळी सजली..
गंध पावसाच्या सरीत,
चिबं ओली भिजली...!!
---------- ----------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता