Author Topic: आठवणीचे धागे..  (Read 820 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
आठवणीचे धागे..
« on: March 22, 2014, 08:02:11 PM »
माझ्या एकटेपणाच्या नव्या वाटेवर,
तुझ्या आठवणीचे धागे उसवले...
पाहुनी ते प्रेमळ आठवणी तुझ्या,
मन का माझं पुन्हा असं रुसवले....!!

--------------- ---------------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता