Author Topic: नजरेची तिर...  (Read 648 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
नजरेची तिर...
« on: March 22, 2014, 08:06:12 PM »
पाहत असताना मी तुला,
मन धुदं होत प्रत्येक क्षणा...
तुझी नजरेची तीरच तशी,
वेड लावी माझ्या जीवा पुन्हा.....!!

-------------- --------------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता