Author Topic: प्रीत भावना...  (Read 666 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
प्रीत भावना...
« on: March 22, 2014, 08:08:37 PM »
कधी कळेल माझी प्रीत तुला,
तुझ्याविना दिवसही माझं सरेना...
अन् कसं समजावू तुझ्या मनाला,
प्रीतभावनेचं अकुरं अजुन का फुटेना....!!

---------------- ----------------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता