Author Topic: निवडणुका..  (Read 783 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
निवडणुका..
« on: March 22, 2014, 08:12:03 PM »
आमच्या देशातील नेत्याना,
केवळ देता येत आश्वासन...
अन् पडलं मत त्याच्या खिशात,
मग नाही राहत जनतेचं भानपन....!!

------------- --------------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता