Author Topic: मनातील अबोल भावना..  (Read 819 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
मनातील अबोल भावना..
« on: March 24, 2014, 07:32:27 PM »
मनातल्या अबोल भावना तुझ्या,
गुलाबी ओठावर जरासे आणना...
अन् तुझ्या करीता असलेले प्रेम,
माझ्या या वेड्या मनातलं जाणना....!!

--------------- --------------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता