Author Topic: स्वप्नात का येतीस..  (Read 687 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
स्वप्नात का येतीस..
« on: March 24, 2014, 07:33:42 PM »
माझ्या स्वप्नात येतीस,
मला तु जाणुन सतवतीस...
अन् माझ्या शातं मनाला,
हळूच का असं दुखवतीस....!!

------------ ------------
©स्वप्नील चटगे

Marathi Kavita : मराठी कविता