Author Topic: मतलबी...  (Read 843 times)

Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
मतलबी...
« on: March 25, 2014, 07:57:08 PM »
मतलबी असणे काही गुन्हा नाही,
स्वत:चा स्वार्थ पाहणे काही गेैर नाही,
प्रत्येकजन जीवनाच्या शर्यतीत असतो,
जिंकण्याची इच्छा नसेल तर
जगण्याला काही अर्थ नाही.......

$vidyakalp$

Marathi Kavita : मराठी कविता