Author Topic: कळलं नयनाला...  (Read 499 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
कळलं नयनाला...
« on: March 27, 2014, 10:46:18 AM »
हरवलं होतं भान माझं,
पाहताना एकटक मी तुला
जे कळलं नाही आम्‍हा दोघांना,
ते कळलं सार आमच्‍या नयनाला....
------------ ------------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता