Author Topic: नसताना सोबतीला...  (Read 568 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
नसताना सोबतीला...
« on: March 27, 2014, 10:47:49 AM »
ठेच लागली माझ्या मनाला,
एकटं सोडलीस का जीवाला...
अन् पाणावून येतील डोळे,
नसताना मी तुझ्या सोबतीला...

------------ ------------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता