Author Topic: का झाले वेगळ्या वाटा...  (Read 610 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
का झाले वेगळ्या वाटा...
« on: March 27, 2014, 10:53:14 AM »
एकटेपणात बोलत होते माझ्याशी,
निरभ्र सागराच्‍या निळसर लाटा...
अन् पुन्‍हा का वाटले मनास माझ्या,
का झाले वेगळ्या आपल्‍या वाटा...
------------ ------------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता