Author Topic: तुझ्या आठवणी...  (Read 525 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
तुझ्या आठवणी...
« on: March 27, 2014, 06:37:28 PM »
माझ्या या काळोख्या स्वप्नात,
केवळ तुझ्या आठवणी साठल्या....
कारण तुझ्या प्रेमळ आठवणीचं,
मनात माझ्या खोलवर दाटल्या.....!!

---------------- ----------------
©£yrics §wapnil Chatge.
« Last Edit: March 28, 2014, 09:54:39 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता