Author Topic: हवेतला गारवा..  (Read 585 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
हवेतला गारवा..
« on: March 27, 2014, 06:38:39 PM »
आज हवेतला गारवा,
खूप वेगळाच भासत होता...
जणू विस्‍कटलेल्‍या केसातून,
सुगंध तुझा वाहत होता...
------------ ------------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
Re: हवेतला गारवा..
« Reply #1 on: March 27, 2014, 07:59:06 PM »
स्वप्नील हे तुझ्यासाठी…

विस्‍कटलेले केस ते तुझे
काळे ढग त्या चंद्राभोवती…

संदीप लक्ष्मण नाईक