Author Topic: कॉलेजमध्ये जाताना  (Read 727 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
कॉलेजमध्ये जाताना
« on: March 27, 2014, 08:11:26 PM »
कॉलेजमध्ये जाताना खिशात बॉलपेन
आणि हातात एक वही असते
वही उघडताच पहिल्या पानावर
फक्त तुझ्या नावाची सही असते 
 
संदीप लक्ष्मण नाईक
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
Re: कॉलेजमध्ये जाताना
« Reply #1 on: March 28, 2014, 12:59:15 PM »
mast ho sandeep