Author Topic: दोन चंद्र  (Read 644 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
दोन चंद्र
« on: March 27, 2014, 08:19:45 PM »
आता एक नाही दोन चंद्र,
         एक आकाशाचा जो राजा आहे
आणि दुसरा म्हणजे तू
           जमिनीवरचा तो माझा  आहे 
 
  संदीप लक्ष्मण नाईक   

Marathi Kavita : मराठी कविता