Author Topic: गप्पा  (Read 604 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
गप्पा
« on: March 28, 2014, 09:11:13 PM »
तुला तुझ्या ओठांवर ताबा असेल
पण तुझ्या त्या डोळ्यांचे काय
ते नेहेमी माझ्याशी गप्पा
मारत असतात…


धुंद

Marathi Kavita : मराठी कविता