Author Topic: हे क्षण आनंदाने जगावे…  (Read 759 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
हे क्षण आनंदाने जगावे…
« on: March 28, 2014, 09:17:40 PM »
एकदा भेटलीस वाटले हे क्षण आनंदाने जगावे…

जेंव्हा समजले तू माझ्या साठी बनलीच नव्हती
तेंव्हा उमजले अय्युषी माझ्या क्षण दुखाचे उरावे…

धुंद… 

Marathi Kavita : मराठी कविता