Author Topic: आपलंस करायचं तुला...  (Read 743 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
आपलंस करायचं तुला...
« on: March 29, 2014, 07:18:08 AM »
तूझ्या कुरळ्या केसाना सावरत,
तिरक्या नजरने पाहिलीसं मला...
अन् माझ्या मनाला लागलं ध्यास,
आता बनवायचं माझं फक्त तुला...!!

--------------- --------------
©स्वप्नील चटगे

Marathi Kavita : मराठी कविता