Author Topic: प्रेम केलतं तुझ्यावर...  (Read 539 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
प्रेम केलतं तुझ्यावर...
« on: March 30, 2014, 09:00:15 AM »
माझ्या हातुन काय चुकलं,
थोड मला खरचं तुच सागंना...
प्रेम केलंत फक्त मी तुझ्याशी,
कुठला गुन्हा तर केलं नाहीना...!!

--------------- --------------
—★ *´¨)
¸.•´¸.•*´¨) ¸.•*¨)
(¸.•´ (¸.•` » स्वप्नील चटगे «★

Marathi Kavita : मराठी कविता