Author Topic: माझ्या सोबत तू...  (Read 647 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
माझ्या सोबत तू...
« on: March 30, 2014, 09:03:45 AM »
माझ्या जीवनात संकट आल्यावर,
माझ्या हातात होता फक्त तुझा हात...
नकोय मला काही तुझ्या कडून प्रिये,
अशीच राहा माझ्यासोबत सैदव देत साथ....!!

---------------- ----------------
—★ *´¨)
¸.•´¸.•*´¨) ¸.•*¨)
(¸.•´ (¸.•` » स्वप्नील चटगे «★

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: माझ्या सोबत तू...
« Reply #1 on: March 30, 2014, 08:26:29 PM »
sahi... :)