Author Topic: गंधाळलेला जीव...  (Read 565 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
गंधाळलेला जीव...
« on: March 30, 2014, 09:06:22 AM »
माझ्या गंधाळलेल्या जीवाला,
एकदा तरी तू येऊनी भेटना...
अन् तुझे सारे सुखःदुखः,
माझ्या सोबत तू पुन्हा वाटना...!!

-------------- --------------
—★ *´¨)
¸.•´¸.•*´¨) ¸.•*¨)
(¸.•´ (¸.•` » स्वप्नील चटगे «★

Marathi Kavita : मराठी कविता