Author Topic: गूढी पाढवा  (Read 818 times)

Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
गूढी पाढवा
« on: March 30, 2014, 11:36:19 PM »
घेऊन एक नवीन आशेचा कीरण,
स्वागत करू नवीन मराठी वर्षाचे,
महाराष्ट्राच्या विकासाची गुढी उभारून,
दाखवू भविष्य बदलुन महाराष्ट्राचे...

$ vidyakalp $

Marathi Kavita : मराठी कविता