Author Topic: तू मुळू मुळू रडायचं  (Read 1029 times)

Offline sanjaysasane

  • Newbie
  • *
  • Posts: 1
तू मुळू मुळू रडायचं
« on: April 01, 2014, 12:41:30 PM »
तू मुळू मुळू रडायचं
मी ढसा ढसा रडायचं
तू मुळू मुळू रडायचं
मी ढसा ढसा रडायचं
मग आपल्या पोरांनी भोकाड पसरायच
- प्रा.संजय ससाणे

Marathi Kavita : मराठी कविता


गीता

  • Guest
Re: तू मुळू मुळू रडायचं
« Reply #1 on: April 10, 2014, 02:03:42 AM »
तू बेसूर गायकी करायची
मी भसाड्या आवाजात साथ करायची
तू बेसूर गायकी करायची
मी भसाड्या आवाजात साथ करायची
आपल्या पोरांनी कानात बोटं घालायची
असे आपल्या सहजीवनाचे मधुर संगीत!