Author Topic: माझ्या एकटेपणात...  (Read 837 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
माझ्या एकटेपणात...
« on: April 03, 2014, 10:00:01 AM »
माझ्या एकटेपणात मन माझं,
किना-याच्‍या वाळूसारखं वाटतं...
जणू लाटांसोबत वाहून जातं,
व लाट्यासोबत किना-यावर साचतं....

--------------- --------------
—★ *´¨)
¸.•´¸.•*´¨) ¸.•*¨)
(¸.•´ (¸.•` » स्वप्नील चटगे «★

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
Re: माझ्या एकटेपणात...
« Reply #1 on: April 03, 2014, 05:47:03 PM »
स्वप्नील एक हायकू… तुझ्यासाठी …

आदळतात
किनारी लाटा रोज
शोक कोणाचा ?

संदीप लक्ष्मण नाईक