Author Topic: एकमेव उद्योग  (Read 714 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
एकमेव उद्योग
« on: April 03, 2014, 06:03:58 PM »
पर्वा कुणाची मी करू तरी कशाला,
                   कुणास ठाऊक काय ते जग आहे.
रात्रंदिवस तुझ्याकडे बघणे
                    हाच माझा एकमेव उद्योग आहे.   

       संदीप लक्ष्मण नाईक 

Marathi Kavita : मराठी कविता


Pranit Dinesh Mahadik

  • Guest
Re: एकमेव उद्योग
« Reply #1 on: April 03, 2014, 06:43:31 PM »
सहवास तुझा 4 दिवसांचा वेङ लावुनी गेला जाता जाता ङोळ्यामध्ये आसवे ठेवुनी गेला
आयुष्यात नेहमीच आठवण येत राहील तुझी मला
सुखाची किम्मत तुझ्या विना अधुरीच राहिल माझी
खर सांगतो तुला मला तुला दुखवायच नव्हत मी तुझ्यावर प्रेम करतो एवढच फक्त सांगायच होत तुला.....
Pranit Mahadik

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
Re: एकमेव उद्योग
« Reply #2 on: April 10, 2014, 04:28:37 PM »
             अभिप्रायाबद्दल धन्यवाद प्रणीत !

सहवास तुझा ४ दिवसांचा स्वर्गातल्या अमृतासारखां
मला माझ्या आयुष्यामध्ये निरंतर अमर करून गेला.

                  संदीप लक्ष्मण नाईक