Author Topic: गंध पावसाचा...  (Read 613 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
गंध पावसाचा...
« on: April 04, 2014, 08:15:02 AM »
काळ्या मातीत पसरत होता,
चिबं पावसाच्या सरीचा गंध...
अन् माझं वेड मन भिजत होत,
एकटेपणात त्या आठवणी संग....

--------------- ---------------
—★ *´¨)
¸.•´¸.•*´¨) ¸.•*¨)
(¸.•´ (¸.•` » स्वप्नील चटगे «★

Marathi Kavita : मराठी कविता