Author Topic: तुझेच स्वप्न...  (Read 706 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
तुझेच स्वप्न...
« on: April 04, 2014, 08:23:05 AM »
माझ्या वेड्या मनातील भावना,
माझ्या मनातचं दडून राहिल्या...
अन् नसतानाही तू माझी का,
माझा जीव तूझेच स्वप्न पाहिल्या....!!

---------------- ----------------
—★ *´¨)
¸.•´¸.•*´¨) ¸.•*¨)
(¸.•´ (¸.•` » स्वप्नील चटगे «★

Marathi Kavita : मराठी कविता