Author Topic: वेदनांच्या बाणाचे टोक  (Read 897 times)

Offline सागर अं. कदम

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Male
वेदनांच्या बाणाचे टोक
« on: April 05, 2014, 03:09:55 PM »
वेदनांच्या बाणाचे टोक

बाहेर वळले कि जखमा होतात

आणि आत वळले

कि कविता होतात...
« Last Edit: April 05, 2014, 03:13:15 PM by सागर अं. कदम »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
Re: वेदनांच्या बाणाचे टोक
« Reply #1 on: April 08, 2014, 03:27:01 PM »
वेदना म्हणजे दुःख असते आणि
दुःख म्हणजे डोळ्यात वाहणारी सरिता असते
मी कधी काही कुणाशी बोलत नाही
कारण बोलण्यात सुध्दा माझी कविता असते
                       
           संदीप लक्ष्मण नाईक