Author Topic: || सवय ||  (Read 814 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
|| सवय ||
« on: April 12, 2014, 06:10:32 PM »
रोज तुझ्या सोबत बोलण्याची, 
आता...
सवय मला झाली ..
रोज माझेच नवे रूप पाहण्याची,
आता...
सवय मला झाली  ..
.
.
©  चेक्स ठाकरे

Marathi Kavita : मराठी कविता