Author Topic: कळतचं नाही मला...  (Read 485 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
कळतचं नाही मला...
« on: April 12, 2014, 09:09:43 PM »
'तुझ्या आठवणीचे क्षण'...(प्रेम चारोळी)

तुझ्या गालावरती हासु पाहताना,
फक्त तुलाच सुदंर पाहवसं वाटतं...
अन् कळतच नाही माझ्या मनाला,
चारोळी करायला कुठून इतकं सुचतं...!
--------------- --------------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता