Author Topic: तूझं ते बघण....  (Read 862 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
तूझं ते बघण....
« on: April 12, 2014, 09:11:54 PM »
सखी तुझं वारंवार वळून बघणं ,
माझ्यासाठी खुप घातक ठरलं...
तुझ्या निळ्या सागरी डोळ्यात,
माझ्या मला त्यात पून्हा पाहिलं....!!

--------------- ---------------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
Re: तूझं ते बघण....
« Reply #1 on: April 14, 2014, 09:58:14 AM »
स्वप्नील एक हायकू तुझ्यासाठी…

तुला बघून
किती जण पाहिले
मी पडताना !

संदीप लक्ष्मण नाईक