Author Topic: माझे डोळे  (Read 784 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
माझे डोळे
« on: April 16, 2014, 08:53:46 AM »
जेव्हा मनाच्या जवळ
          विचाराचे फारच गलके होतात
तेव्हा ह्या शब्दापेक्षा
        माझे डोळे अधिक बोलके होतात

        संदीप लक्ष्मण नाईक

Marathi Kavita : मराठी कविता