Author Topic: ओठावरचे शब्द....  (Read 972 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
ओठावरचे शब्द....
« on: April 19, 2014, 12:04:50 PM »
--ओठावरचे शब्द--

माझ्याशी हळूच बोलताना,
......माझ्यात मी नसायचो  !!
जणु तुझ्या ओठावरचे शब्द,
बनून स्वतःला मिरवायचो  !!

---------------- ----------------
©स्वप्नील चटगे
(16-04-2014)

Marathi Kavita : मराठी कविता