Author Topic: हद्यस्पर्शी शब्द....  (Read 1111 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
हद्यस्पर्शी शब्द....
« on: April 19, 2014, 12:10:29 PM »
तूझ्या कपकपणार् या ओठावरुनी,
प्रेमाचे मधाळ शब्द वाहत असतात...
अन् माझ्या या वेड्याला हद्याला,
हळवे शब्द नकळत स्पर्शुनी जात....!!

--------------- ----------------
©स्वप्निल चटगे.
(16-04-2014)

Marathi Kavita : मराठी कविता