Author Topic: ती आठवते...  (Read 977 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
ती आठवते...
« on: April 21, 2014, 08:06:27 PM »
क्षणभर डोळे झाकता,
पुन्‍हा ती आठवते....
अन् जुन्‍या आठवाचा,
बांध नव्‍याने फुटते...
------------- --------------
#Lyrics Swapnil Chatge

Marathi Kavita : मराठी कविता