Author Topic: जेव्हा ती रुसायची...  (Read 1551 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
जेव्हा ती रुसायची...
« on: April 21, 2014, 08:10:02 PM »
आयुष्यातील एक गोड क्षण...

जेव्हा ती जरा माझ्यावर रुसायची,
तेव्हा मला ती खुप आवडायची...
याच संधीत मी तिला मनवायचो,
अन् ती मला घट्ट मिठीत घ्यायची....!!

---------------- ---------------
©स्वप्नील चटगे
 (21-04-2014)
---------------- ---------------

Marathi Kavita : मराठी कविता


जयश्री

 • Guest
Re: जेव्हा ती रुसायची...
« Reply #1 on: April 29, 2014, 09:35:34 AM »
जेव्हा ती जरा माझ्यावर रुसायची,
तेव्हा मला ती खुप आवडायची...
याच संधीत मी तिला मनवायचो,
अन् ती मला घट्ट मिठीत घ्यायची....!!
.
.
.

गोष्ट ती वर्षांपूर्वीची तीन
त्यानंतर झाले शुभमंगल अमुचे
वर्षाने एक; अन्‌ त्यानंतर वर्षभराने
झाले बंडूचे घरात आगमन.
आता "रुसली" असता ती
म्हणतो त्राग्याने तिजला मी
"तंत्र बिघडलं आहे काय आज?"
मग ती फुगते अधिकच प्रमदा.
जाऊन बसतो मी खोलीत दुसर्‍या
जिथे आमचा टीव्ही आहे!

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
Re: जेव्हा ती रुसायची...
« Reply #2 on: April 29, 2014, 12:26:49 PM »
Sundar Jayashri.