Author Topic: प्रीत तुझे नि माझे...  (Read 752 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
प्रीत तुझे नि माझे...
« on: April 23, 2014, 01:04:05 PM »
माझ्या प्रत्येक कवतात,
शब्द माझे व भाव तुझे...
अन् या कागदावर उमटत,
वेडी प्रीत तुझी नि माझे....!!

---------------- ----------------
स्वप्नील श.चटगे.
22-04-2014

Marathi Kavita : मराठी कविता