Author Topic: तू  (Read 1051 times)

Offline hrishi_jaha

  • Newbie
  • *
  • Posts: 6
तू
« on: April 25, 2014, 11:40:56 PM »

कडक अश्या या उन्हाळ्यात
तुझ्या आठवणींचा गारवा आहे,
तुझ्या प्रेमाचा सुगंध असा
जसा दरवळतो मारवा आहे …………


हृषीकेश

Marathi Kavita : मराठी कविता